बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच निक जोनाससोबत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. आज डिसेंबरला ख्रिश्चन तर 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने लग्न करणार आहे ...
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते कधी नव्हे इतके आतूर झाले होते. पण दीपवीरने लग्नाचा एकही फोटो लीक होऊ दिला नाही. आता प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नातही हाच कित्ता गिरवला जाणार आहे. ...
गुरुवारी सकाळी निकयांका जोधपूर विमानतळावर पोहोचले आणि त्यांना पाहून चाहते आणि मीडियाने एकच गर्दी केली.क्रेजी चाहत्यांनी प्रियांकाचे जोरदार स्वागत केले. ...