लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निक जोनास

निक जोनास, मराठी बातम्या

Nick jones, Latest Marathi News

Priyanka Nick Wedding : भर मंडपात प्रियांका झाली भावूक, डोळ्यांत दाटले अश्रू!! - Marathi News | Priyanka Nick Wedding: priyanka emotional during jaimala ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding : भर मंडपात प्रियांका झाली भावूक, डोळ्यांत दाटले अश्रू!!

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अखेर काल २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह बंधनात अडकली. अमेरिकन सिंगर निक जोनासोबत तिने लग्नगाठ बांधली.  १ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने तर  २ डिसेंबरला प्रियांकाने  हिंदू पद्धतीने लग्न केले. ...

Priyanka Nick Wedding : परिणीती चोप्राने असे केले जीजू निकचे स्वागत!! - Marathi News | Priyanka Nick Wedding: Parineeti Chopra welcome nick jonas said jiju on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding : परिणीती चोप्राने असे केले जीजू निकचे स्वागत!!

प्रियांकाची चुलत बहीण आणि निक जोनासची साळी परिणीती चोप्राने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Priyanka Nick Wedding : मेहंदी सेरेमनीपूर्वी प्रियांकाच्या पायाला झाली दुखापत, बोलवावा लागला डॉक्टर!! - Marathi News | Priyanka nick wedding: pc injured at the time of mehandi ceremony in-jodhpur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding : मेहंदी सेरेमनीपूर्वी प्रियांकाच्या पायाला झाली दुखापत, बोलवावा लागला डॉक्टर!!

जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका चोप्राच्या लग्नाचे सेलिब्रेशन सुरु आहे. शनिवारी प्रियांकाची मेहंदी व संगीत सेरेमनी रंगली. मात्र या सेरेमनीपूर्वी प्रियांकाच्या जखमी झाली. ...

Priyanka Nick Wedding : प्रियांकाला पडला विसर; मग लोकांनीच सजवले ‘बरेली गर्ल’चे घर!! - Marathi News | Priyanka Nick Wedding: priyanka forget her bareilly house married with nick jonas in jodhpur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding : प्रियांकाला पडला विसर; मग लोकांनीच सजवले ‘बरेली गर्ल’चे घर!!

‘बरेली गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास पती-पत्नी झालेत. काल शनिवारी (१ डिसेंबर) त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. आज हे कपल हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होत आहेत. साहजिक बरेलीवासीयांचा आनंद शिगेला पोहोचला आहे. ...

Priyanka Nick Wedding : ‘देसी गर्ल’साठी मि. जोनासने गायले गाणे...पाहा, रोमॅन्टिक व्हिडिओ!! - Marathi News | Priyanka Nick Wedding: nickyanka romantic videos !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding : ‘देसी गर्ल’साठी मि. जोनासने गायले गाणे...पाहा, रोमॅन्टिक व्हिडिओ!!

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास अखेर  लग्नबेडीत अडकले . जोधपूरमधील उमेद भवन येथे त्यांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला. आता त्याचा एक रोमॅन्टिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा रोमॅन्टिक व्हिडिओ अनेकार्थाने खास आहे. ...

Priyanka Nick Wedding :पाहा, Mr. and Mrs. Jonasच्या वेडिंग फोटोशूटचे फोटो! - Marathi News | Priyanka Nick Wedding: Mr. and Mrs. Jonas Wedding Photoshoot! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding :पाहा, Mr. and Mrs. Jonasच्या वेडिंग फोटोशूटचे फोटो!

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास काल १ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने लग्नबंधनात अडकले. त्यापूर्वी प्रियांकांच्या मेहंदी सेरेमनीचे आयोजन झाले. आज २ डिसेंबरला हे कपल हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होणार आहे. ...

Priyanka Chopra Nick Jonas Wedding: लग्नातल्या आतषबाजीमुळे ट्रोल झाले प्रियंका चोप्रा आणि निक जोनास - Marathi News | Priyanka Chopra Nick Jonas Wedding: Priyanka Chopra and Nick Jonas troll social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopra Nick Jonas Wedding: लग्नातल्या आतषबाजीमुळे ट्रोल झाले प्रियंका चोप्रा आणि निक जोनास

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास ख्रिश्चन पद्धतीनं विवाह बंधनात अडकले आहेत. ...

Priyanka Nick Wedding : प्रियांका चोप्रा झाली मिसेस जोनास, ख्रिश्चन पद्धतीने पार पडला विवाह सोहळा - Marathi News | Priyanka chopra become Mrs.Jones, completed her wedding as per Christian Rituals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Nick Wedding : प्रियांका चोप्रा झाली मिसेस जोनास, ख्रिश्चन पद्धतीने पार पडला विवाह सोहळा

प्रियांका चोप्राच्या फॅन्सचे लक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून या दिवसाकडे लागले होते. प्रियांका चोप्रा आता मिसेस जोनास झाली आहे. प्रियांका आणि निकचा ख्रिश्चन पद्धतीने विवाह झाला आहे. ...