निक जोनास, मराठी बातम्या FOLLOW Nick jones, Latest Marathi News
प्रियंकाचे गेल्यावर्षी निक जोनाससोबत लग्न झाले. प्रियंका आता लग्नानंतर सगळ्यात जास्त काय मिस करतेय हे तिने या कार्यक्रमात कपिलशी गप्पा मारताना सांगितले आहे ...
निक जोनसला रडू का कोसळले याविषयी प्रियंकाने नुकतेच सांगितले आहे. ...
प्रियंका चोप्रा व निक जोनासची जोडी सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. आधी हे कपल लग्नामुळे चर्चेत आले आणि आता या दोघांच्या रोमान्सची चर्चा होतेय. ...
प्रियंका चोप्रा हल्ली चित्रपटांपेक्षा तिचा नवरा निक जोनासमुळे जास्त चर्चेत असते. ...
निकजोनासच्या आयुष्यातही प्रियंकाच्यापूर्वी अनेक जणी येऊन गेल्या आहेत. तब्बल आठ जणींसोबत निकचं अफेअर होतं. ...
प्रियंकाने पती निक जोनास याच्याबद्दल असा काही किस्सा सांगितला की, सगळेच थक्क झालेत. ...
गुगलवर प्रियंकाचं नाव चुकीचं दाखवलं जातं आहे. ...
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास सध्या आपल्या संसारात आनंदी आहेत. अधूमधून प्रियंका सोशल मीडियावर ट्रोल होते. पण निक नेहमी तिच्या मदतीला धावून येतो. ...