२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. Read More
ही टीव्ही अभिनेत्री कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. बोल्ड व्हिडिओ आणि बिकनीतील हॉट फोटो शेअर केल्यामुळे ती अनेकदा ट्रोल झाली आहे. सध्या ती एका मजेशीर व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. ...