लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निया शर्मा

निया शर्मा, मराठी बातम्या

Nia sharma, Latest Marathi News

२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.
Read More
जेव्हा या अभिनेत्रीसाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना - Marathi News | When the designer dress for Nia Sharma became a headache | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा या अभिनेत्रीसाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना

तिचा नर्व्हसनेस पाहून ती या वेब सीरिजमुळे नर्व्हस असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. ...

निया शर्माच्या फॅशनचा ‘कचरा’; ट्रोलर्स म्हणाले, कचऱ्याची पिशवी   - Marathi News | actress nia sharma troll on social media due to fashion, pics viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निया शर्माच्या फॅशनचा ‘कचरा’; ट्रोलर्स म्हणाले, कचऱ्याची पिशवी  

गाडी वाला आया... घर से कचरा निकाल, असे लिहित एका युजरने नियाला ट्रोल केले. ...

Nia Sharma ने शर्टलेस Ravi Dubey सोबत दिल्या अशा पोज, फोटो पाहून लोक म्हणाले - 'So Hot' - Marathi News | Nia Sharma and Ravi Dubey on beach bold and hot photos goes viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nia Sharma ने शर्टलेस Ravi Dubey सोबत दिल्या अशा पोज, फोटो पाहून लोक म्हणाले - 'So Hot'

निया शर्माने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच काही तासातच या फोटोंना ४ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. ...

निया शर्माची कारमधून चोरी झाली हँडबॅग, अभिनेत्रीने ट्विटरवर मागितली मुंबई पोलिसांकडून मदत - Marathi News | Handbag stolen from nia sharmas car actress seeks help from mumbai police through twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निया शर्माची कारमधून चोरी झाली हँडबॅग, अभिनेत्रीने ट्विटरवर मागितली मुंबई पोलिसांकडून मदत

निया शर्मा छोट्या पडद्यावरील स्टायलिश आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणं निया शर्माला पडलं माहागात, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रीया - Marathi News | Netzines slammed Nia Sharma For vulgar' birthday cake On Her 30th Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणं निया शर्माला पडलं माहागात, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी दिल्या संतप्त प्रतिक्रीया

नेहमीप्रमाणे निया शर्माने सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. मात्र हेच सेलिब्रेशनचे व्हिडीओ पाहून युजर्स चांगलेच भडकले आहेत. ...

चारचौघात चक्क एका अभिनेत्रीला Kiss करून चर्चेत आली होती निया, म्हणाली होती... - Marathi News | Nia Sharma birthday professional front Reyhna pandit kissing public | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चारचौघात चक्क एका अभिनेत्रीला Kiss करून चर्चेत आली होती निया, म्हणाली होती...

निया शर्मा २०१९ मध्ये तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. तिचा अभिनेत्री रेहना पंडितसोबतचा पब्लिकमध्ये लिपलॉकचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओने सर्वांनाच धक्का बसला होता. ...

'बिग बॉस 14' सुरु होण्याआधीच आला चर्चेत, अभिनेत्री निया शर्माने घेतली शोमधून माघार ? - Marathi News | Nia sharma opts out of salman khan bigg boss 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 14' सुरु होण्याआधीच आला चर्चेत, अभिनेत्री निया शर्माने घेतली शोमधून माघार ?

ऑक्टोबरमध्ये 'बिग बॉस 14' सुरु होणार अशी चर्चा आहे. ...

Bigg Boss 14: 'नागिन 4'नंतर निया शर्माची होणार बिग बॉसच्या घरात एंट्री! - Marathi News | Bigg boss 14 nia sharma to participate in salman khan show bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: 'नागिन 4'नंतर निया शर्माची होणार बिग बॉसच्या घरात एंट्री!

नियाची 'नागिन 4' ही मालिका लवकरच संपणार आहे. ...