लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निया शर्मा

निया शर्मा, मराठी बातम्या

Nia sharma, Latest Marathi News

२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.
Read More
खूपच बोल्ड लूकमध्ये निया शर्मा चाहत्यांच्या समोर आली पण एक गोष्ट विसरली....जाणून घ्या - Marathi News | Hold Your Breath! Nia Sharma's Jaw-Dropping Look Are Too-Hot-To-Handle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खूपच बोल्ड लूकमध्ये निया शर्मा चाहत्यांच्या समोर आली पण एक गोष्ट विसरली....जाणून घ्या

निया शर्माचा (Nia Sharma) नवा म्युझिक व्हिडिओ लवकरच येणार आहे, ज्याचे ती प्रमोशन करण्यात सध्या ती व्यस्त आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सध्या ती प्रमोशन करत आहे. ...

Nia Sharma ने हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल, गोव्यात सध्या करत आहे एन्जॉय - Marathi News | Nia Sharma poses in bold top during Goa vacation photos gone viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nia Sharma ने हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल, गोव्यात सध्या करत आहे एन्जॉय

टीव्ही इंडस्ट्रीतील फेमस अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) सोशल मीडियावर फार अॅक्टिव असते आणि ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. ...

छोटासा टॉप घालून Nia Sharma ने बनवला व्हिडीओ, बोल्ड अंदांमुळे यूजर्सनी केलं ट्रोल - Marathi News | Nia Sharma shared a hot video on instagram people trolled her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोटासा टॉप घालून Nia Sharma ने बनवला व्हिडीओ, बोल्ड अंदांमुळे यूजर्सनी केलं ट्रोल

Nia Sharma : नियाने इन्स्टाग्रामवर एक शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नियाचा बोल्ड अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ...

'निष्फळ चर्चा होती' म्हणत निया शर्माने दिलेला कंगनाच्या 'मणिकर्णिका'ला नकार - Marathi News | bollywood nia sharma reveal she left kangana ranaut film manikarnika the queen of jhansi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'निष्फळ चर्चा होती' म्हणत निया शर्माने दिलेला कंगनाच्या 'मणिकर्णिका'ला नकार

Nia sharma: 'या चित्रपटात मला भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र, मी नकार दिला', असं नियाने एका मुलाखतीत सांगितलं आहे. ...

Bigg Boss OTT: प्रतिक सहजपल नेहा भसिनला म्‍हणाला, 'तुझे हे प्रेम नाही, आहे फक्त वासना' - Marathi News | Bigg Boss OTT: Prateek instinctively tells Neha Bhasin 'It's not your love, it's just lust' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT: प्रतिक सहजपल नेहा भसिनला म्‍हणाला, 'तुझे हे प्रेम नाही, आहे फक्त वासना'

राकेश बापट व शमिता शेट्टी यांचा गोडवा चाहत्‍यांना आवडला असला तरी आणखी एक कनेक्‍शन लाइमलाइटमध्ये येत आहे, ते म्‍हणजे नेहा भसिन व प्रतिक सहजपल. ...

'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री तरला जोशींचे निधन - Marathi News | 'Sarabhai Versus Sarabhai' fame actress Tarla Joshi passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री तरला जोशींचे निधन

तरला जोशी या छोट्या पडद्यावरील ‘बा’ म्हणून प्रचलित होत्या. ...

निया शर्माचा लेस्बियन किस होतोय व्हायरल, म्हणतेय- पुरुषाला किस करणे जास्त सोपे! - Marathi News | Niya Sharma's lesbian kiss is going viral, she says- it is easier to kiss a man! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निया शर्माचा लेस्बियन किस होतोय व्हायरल, म्हणतेय- पुरुषाला किस करणे जास्त सोपे!

ट्विस्टेड नावाच्या या वेबसीरिजमध्ये नियाने ईशा शर्मा नावाच्या अभिनेत्रीसोबत हा सीन दिला आहे ...

VIDEO : निया शर्माचा ‘फुल टू राडा’, अर्ध्या रात्री भररस्त्यावर तुफान डान्स - Marathi News | nia sharma stop the car at mid night and started dance watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : निया शर्माचा ‘फुल टू राडा’, अर्ध्या रात्री भररस्त्यावर तुफान डान्स

नियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. ...