लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

NHAI Latest News

Nhai, Latest Marathi News

राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही भारत सरकारची एक स्वायत्त एजन्सी आहे, जी 1988 मध्ये स्थापन झाली. ही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची एक नोडल एजन्सी आहे.
Read More
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | It is not right to charge toll for bad and potholed roads; Historic decision of Supreme Court on NHAI Toll Highway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

नागरिकांना खड्डे आणि खराब रस्त्यांवरून जाण्यासाठी अतिरिक्त पैसे भरण्यासाठी मजबूर केले जाऊ शकत नाही हे कोर्टाने स्पष्ट केले आहे.  ...

टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच... - Marathi News | Army personnel beaten up at meerut toll plaza, NHAI takes major action; fined Rs 20 lakh, along with... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...

कपिल सिंह यांना मारहाण होताना चुलत भाऊ शिवम त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र कर्मचाऱ्यांनी शिवमलाही मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई... - Marathi News | Now 'cleverness' won't work! Action will be taken if FASTag on car glass is tampered with | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा चालकांवर कठोर कारवाई करणार आहे. ...

हिमाचलमधील मंत्र्यांने अधिकाऱ्याच्या डोक्यात फोडलं मडकं; गडकरी म्हणाले, "लगेच कारवाई करा" - Marathi News | FIR against Himachal cabinet minister Anirudh Singh NHAI official accuses him of assault | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमधील मंत्र्यांने अधिकाऱ्याच्या डोक्यात फोडलं मडकं; गडकरी म्हणाले, "लगेच कारवाई करा"

हिमाचलमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

महा मेट्रो नागपूर व एनएचएआयमध्ये सामंजस्य करार - Marathi News | Memorandum of Understanding between Maha Metro Nagpur and NHAI | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महा मेट्रो नागपूर व एनएचएआयमध्ये सामंजस्य करार

Nagpur : जामठा ते बुटीबोरी व एच.बी. टाउन ते ट्रान्सपोर्ट नगर रस्त्यावर कामे ...

दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No proposal to levy toll on two-wheelers, clarifies Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण

Nitin Gadkari on Two Wheelers Toll: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनांकडून टोल वसून केला जाणार आहे, अशा बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. ...

कंत्राटदाराला लाखोंचा दंड, इंजिनिअरची गेली नोकरी! व्हिडीओ व्हायरल होताच NHAI कडून अ‍ॅक्शन - Marathi News | The contractor was fined lakhs, the engineer lost his job! Action from NHAI as soon as the video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंत्राटदाराला लाखोंचा दंड, इंजिनिअरची गेली नोकरी! व्हिडीओ व्हायरल होताच NHAI कडून अ‍ॅक्शन

Nitin Gadkari News : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत नितीन गडकरी यांच्या खात्याने इंजिनिअरसह कंत्राटदारावर कारवाई केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लाखोंचा दंड ठोठवला आहे.  ...

आता २० किमीपर्यंत टोल माफ, नवा नियम; टोल नाक्यावरही पैसे कापणार नाहीत - Marathi News | Now toll waived up to 20 km, new rule; Money will not be deducted even at the toll booth, implementing gnss toll system | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता २० किमीपर्यंत टोल माफ, नवा नियम; टोल नाक्यावरही पैसे कापणार नाहीत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही वर्षांपासून टोलनाक्यावर टोल नाही तर जेवढे अंतर कापाल तेवढ्याचाच टोल आपोआप कापणार असल्याचे ... ...