शहरातील महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्यात येणार असून, मालमत्ता, सार्वजनिक ठिकाणी अवैध जाहिरातफलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी धोरण ठरविले आहे. ...
चिखलीतील पाटीलनगर येथील दगडाच्या खाणीत एका मजुराचा मृतदेह शुक्रवारी पोलिसांना आढळून आला. आकस्मिक मृत्यूची नोंद करून या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला ...
इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ शाळेतील हंगामी शिक्षक चांगदेव सखाराम बोराटे यांचे हदय विकाराने निधन झाले. शाळेकडे वारंवार माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती मागविण्यात येत होती. ...
विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नवी सांगवी व जुनी सांगवी असा सुमारे २५ चौरस किलोमीटरचा परिसर सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत येत आहे व सुमारे दीड लाख लोकसंख्या असलेल्या पोलीस स्टेशनला अजूनही हक्काच्या जागेची प्रतीक्षा आहे. ...
पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यमंदिरात झालेल्या अहिराणी शब्दबंधन आयोजित ‘जागर अहिराणीचा’ या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अहिराणी भाषेचा आस्वाद घेत मोठ्या संख्येने प्रेक्षागृहात रसिकांनी हजेरी लावली. ...
अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळविण्यासाठी सध्या धनगर समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १३) महाराष्ट्र बंदची काही संघटनांनी हाक दिली होती. ...