फ्रान्समध्ये संपन्न झालेल्या ३१ व्या आंतरराष्ट्रीय बालनृत्य महोत्सवात भारतासह फ्रान्स, रशिया, पोर्तुगाल, बल्गेरिया, सर्बियासारख्या बलाढ्य देशांनी भाग घेतला होता. ...
डिजी ठाणे प्रकल्पांतर्गत सुरू केलेले अॅप, तलावांचे सुशोभीकरण, सायकलपथ, रस्त्यांचे रुंदीकरण, महापालिका शाळांचे आधुनिकीकरण, उड्डाणपूल व भुयारी मार्गांची कामे, आयटी पार्कची उभारणी या व अशा अनेकविध कामांमुळे ‘जगण्यायोग्य शहरां’च्या यादीत ठाणे शहराने सहा ...
अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील गावांना लवकरच एमएमआरडीएकडून दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशान्वये एमएमआरडीएला अंबरनाथ पालिका हद्दीतील गावांना गावठाण दर्जा देण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ...
इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या व हौतात्म्य प्राप्त झालेल्या तालुक्यातील ५ हुतात्म्यांना मंगळवारी (१४ आॅगस्ट) श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. ...
दमण बनावटीची दारू आणि बिअरचे लेबल व बूच बदलून महाराष्ट्रात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून तीमधील २ जणांना अटक करण्यात ठाणे राज्य उत्पादन शुल्क पथकाला यश आले आहे. ...
जीएसटी परिषदेने मातीच्या मूर्तीवर कुठलाही कर न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या वर्षी त्याचा प्रत्यक्ष लाभ गणेशभक्तांना होणार नसल्याचे बाजारातील परिस्थितून जाणवते आहे. ...
२० जुलै रोजी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, मंत्रालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांसाठी घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबीरात हृदयविकार असल्याचे निष्पन्न झालेल्या... ...