मूळ पुण्याचा रहिवासी असलेल्या पण सेनादलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या अविनाश साबळे याने राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...
गेल्या सव्वा वर्षांपासून कचऱ्याच्या प्रश्नावरून रामायण सुरू आहे़ कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामाचे सुमारे सहाशे कोटींच्या विषयास सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे ऐनवेळी विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. ...
धार्मिक उत्सव आणि सणांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून भविष्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येतील. यासंदर्भातील निर्णय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...
‘ओएलएक्स’वर मोटारकार विकण्याची जाहिरात देऊन एका व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
खडकवासला धरणाचा मुठा कालवा गुरुवारी दांडेकर पुलाजवळ फुटल्याने आलेल्या जलप्रलयात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पैसे, दागिने, संसारोपयोगी साहित्यसुद्धा या प्रवाहात वाहून गेले. डोळ्यांसमोर काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले. ...
खडकवासला धरण साखळीतील नवा मुठा उजवा कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच राहिली आहे. जिल्ह्याच्या भागातील हवेली, दौंड, बारामतीमधील काही भाग व इंदापूर तालुक्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळात कालव्यामधून पा ...