ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती मुंबई महापालिकेने केली असली तरी प्रत्यक्षात कचरा उचलणाºया गाड्यांमध्ये हा कचरा एकत्रित होऊन कचराभूमीवर जात होता. ...
श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरून घ्यावे, असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले. महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवता येईल ...
जगातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून गणल्या जाणाऱ्या धारावीच्या पुनर्विकासाची घोषणा मागील २५ वर्षांपासून सुरूच आहे, पण पुनर्वसनाचा अजून पायाही रचला गेला नाहीये. ...
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील १११ शहरांमधील जीवनमान निर्देशांकाची तपासणी केली, यामध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचे जगण्यायोग्य शहर म्हणून नवी मुंबईची निवड करण्यात आली आहे. ...
गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल मनसेने १५ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या आंदोलनाला स्थगिती दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५ सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. ...
धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...
शेकडो खेड्यापाड्यांसह रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडण्यासाठी महाड तालुक्यातील टोल, दादली आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत या तीन पुलांची उभारणी करण्यात आली. ...
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या महिनाभरापासून अनेक वेळा चर्चेत आले आहे. डॉक्टरांची पदे रिक्त, तर कधी औषधसाठा अपूर्ण, तर कधी स्वछतेचा बोजवारा अशा अनेक अडचणी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात भेडसावत आहेत. ...