वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन पुरविणाऱ्या पुरवठादारांचे पैसे देऊ नका, असा आदेश काढून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मागास विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. ...
अकरावी प्रवेशाची चौथी आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
गणशोेत्सवात बाप्पाची प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणुकीवेळी जवळपास २२ ते २४ फूट रस्त्याची गरज असते. सध्या दक्षिण मुंबईतील गिरगावमधील जगन्नाथ शंकरशेठ रोड, ग्रँटरोड, मुंबई सेंट्रल, ठाकूरद्वार अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर मेट्रोचे काम सुरू आहे ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टिम’ कार्यान्वित करण्याआधी मृत्यूचा सापळा झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘आयटीएमएस’ राबवण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केल्या. ...
स्मशानातील कोळसा, राख याच्यासह फक्त औषधाने गर्भलिंग, लिंग बदलाचा दावा करणारा बाबा वंशाच्या दिव्यासाठी गर्भपातासाठीही औषध देत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...
‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम १ आॅक्टोबर २०१७ रोजी शेवटचा प्रसारित झाला. त्यानंतर तो कार्यक्रम झालेला नसताना या कार्यक्रमाच्या बिलापोटी दर महिन्याला १९ लाख ७० हजार रुपये याप्रमाणे दहा महिन्यांचे २ कोटी ३६ लाख एफरवेसंट फिल्म्स प्रायव्हेट लिमिटे ...
ज्या आरोपींना अटकेचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी दिले होते, त्यांच्यासमोर उपनिरीक्षक शारदा देशमुख यांचा त्यांनी पाणउतारा केल्यानेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. ...