लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

गोविंदा पथकांना महापालिका देणार विमा संरक्षण - Marathi News | Insurance policy for Govinda teams | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गोविंदा पथकांना महापालिका देणार विमा संरक्षण

दरवर्षी होणाऱ्या दहिहंडी उत्सवात अनेक जणांचे अपघात होतात. त्यात अनेक जणांना गंभीर दुखापत होते तर काही जणांना जीव देखील गमवावा लागतो. ...

रस्तारुंदीचा प्रश्न पुन्हा आयुक्तांकडे, निर्णय घेण्यास टाळाटाळ - Marathi News | pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्तारुंदीचा प्रश्न पुन्हा आयुक्तांकडे, निर्णय घेण्यास टाळाटाळ

सन १९९९मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या बाणेर, बालेवाडी व अन्य २१ गावांमधील रस्ते दीड पट रुंद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या सभेत फेरअभिप्रायासाठी पुन्हा आयुक्तांकडे पाठविला. ...

रिक्षाचालक ‘लोकमत’चे सिटीझन जर्नालिस्ट, ‘आॅटो-लोकमत आॅन व्हील’ - Marathi News | Citizen Journalist of 'Lokmat', 'Auto-Lokmat on Wheel' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालक ‘लोकमत’चे सिटीझन जर्नालिस्ट, ‘आॅटो-लोकमत आॅन व्हील’

रिक्षावाले काका म्हणून अभिमानाने मिरविणाऱ्या शहरातील रिक्षाचालकांना आता ‘सिटीझन जर्नालिस्ट’ अशी नवीन ओळख मिळाली आहे. ‘आॅटो-लोकमत आॅन व्हील’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. १४) मान्यवरांचे हस्ते ‘सिटीझन जर्नालिस्ट’च्या ओळखपत्राचे वाटप करण ...

संसार करूनही परमार्थ साध्य, ह. भ. प. बाबामहाराज सातारकर - Marathi News | Even after the world, it is worthwhile - Babamaharaj Satarkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संसार करूनही परमार्थ साध्य, ह. भ. प. बाबामहाराज सातारकर

परमार्थ करण्याकरीता संसार का सोडावा. सर्व देव हे सांसारिकच होते. गुरूदास्य हे सांसारिक व्यक्तीकराता नाही. गुरुने दिलेल्या ज्ञानाचे आचरण करणे म्हणजे गुरूदास्य आहे. ...

बँकांमध्ये हवी तज्ज्ञ सायबर सल्लागारांची नियुक्ती - नितीन पाटील - Marathi News | Cyber ​​advisor to be appointed expert in banks - Nitin Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकांमध्ये हवी तज्ज्ञ सायबर सल्लागारांची नियुक्ती - नितीन पाटील

वाढत्या मोबाईल, इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे अत्यंत गोपनीय माहितीची नागरिकांकडून देवाण-घेवाण केली जात आहे. त्याचाच फायदा घेऊन आयटी क्षेत्रातील गुन्हेगार बँकेमधील रक्कम चोरत आहेत. ...

अनधिकृत फेरीवाल्यांवर आता कडक कारवाई, कारवाईचा प्रशासनाचा अभिप्राय मान्य - Marathi News | The strict action against unauthorized hawkers, the administration's response to the action is valid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत फेरीवाल्यांवर आता कडक कारवाई, कारवाईचा प्रशासनाचा अभिप्राय मान्य

शहरात दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न अधिक गंभीर होत असून, यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच स्थानिक नागरिकांकडून देखील अनेक तक्रारी येत आहे. ...

लालमहालाचा होणार कायापालट, स्थायी समितीची कामांना मंजुरी - Marathi News | Changes will take place in Lal Mahal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लालमहालाचा होणार कायापालट, स्थायी समितीची कामांना मंजुरी

ऐतिहासिक लालमहालाचे सुशोभीकरण करण्यासाठी व अंतर्गत विविध विकासकामे करण्यासाठी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या सुशोभीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषद ...

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | The possibility of heavy rains in Konkan, Central Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. ...