म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे लोकसभा लढवण्यास तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत ही चर्चा चुकीची आहे. ...
सीमेवर लढणारे भारतीय जवान सागर पाटील यांची आई संगीता नरोटे-पाटील यांची मागासवर्गीयांच्या भरतीमध्ये सहा वर्षांपूर्वी बालवाडी मदतनीस या पदाकरिता निवड होऊनही भ्रष्टाचारामुळे निवड झाली नाही. ...
कोरीयन कंपनीच्या माध्यमातून सापर्डे उंबर्डे परिसरात राबविण्यात येणाऱ्या विकास योजनेच्या प्रस्तावित जागेवर उभारलेल्या बेकायदा चाळींचा मुद्दा मंगळवारी महापालिका स्थायी समितीच्या सभेत गाजला. ...
इंग्रजा विरोधातील चलेजाव चळवळी दरम्यान पालघरमध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना हुतात्मा स्तंभाजवळ मंगळवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०१८/१९ या शैक्षणिक वर्षी इयत्ता पहिली ते आठवी शिकणाऱ्या अनुसुचित जाती-जमाती आणि द्रारिदय रेषेखालील विद्यार्थी-विद्यार्थीनींना मोफत गणवेश देण्याची योजना आहे. ...
विक्रमगड तालुक्यातील आलोंडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या मनमानी विरोधात स्वतंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून त्यांच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त केला. ...