म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
आपल्या पतीने देशाच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान हे आमच्या कुटुंबास अभिमानास्पद आहे. त्यांच्या शौर्यामुळेच कुटुंबाला डोंगराएवढ्या दु:खातून सावरण्याची खरी हिंमत आणि ऊर्जा मिळाली. ...
- प्रशांत मानेडोंबिवली: देशासाठी सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचे ठिकठिकाणी सन्मान होतात; मात्र ते स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनापुरतेच सिमीत असतात. एरव्ही देशासाठी बलिदान केलेल्या या जवानांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूसही केली ...
जगण्यायोग्य शहरांच्या यादीत ठाणे शहराने सहावा क्रमांक प्राप्त केल्यामुळे ठाणेकरांमध्ये समाधानाची, आनंदाची भावना आहे. ठाणे हे संस्कृती, विकास, कला अशा अनेक क्षेत्रांचे ठाणे आहे. ...
ठाणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या गडकरी रंगायतनच्या वास्तुला ४० वर्षांचा काळ लोटला आहे. परंतु, कालौघात तिची शान टिकविण्यासाठी पालिकेने मजबुतीकरण करण्याचे निश्चित केले आहे. ...
मीना आयलानी दोन दिवसांत महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ओमी कलानी यांना दिल्यावर, त्यांनी असहकार्याची भूमिका मागे घेतली. ...
आमदार ज्योती कलानी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. मात्र या निवडीला नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. ...
पंतप्रधान आवास प्रतीक्षा म्हणजे ‘ड’ यादीत ग्रामपंचायत स्तरावर नावे समाविष्ट करण्याची मुदत संपली होती. मात्र, वंचित लाभार्थ्यांच्या अनुषंगाने ही मुदत वाढवण्यात आली आहे. ...