‘‘सर्वत्र गुडघाभर झालेला चिखल, प्रत्येक घरातील जमीन खचलेली, अस्ताव्यस्त पडलेले कपडे, भांडी, डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या अन् मनात पसरलेले नैराश्य, खिन्न चेहरा आणि पोटात भुकेचा उसळलेला आगीचा डोंब... अशी मन हेलावून टाकणारी विदारक स्थिती दांडेकर पुलालगतच ...
बकाल, भयाण अवस्थेत सध्या शहरातील सर्वच कालव्यांच्या भिंती आहेत. प्रशासनाकडे या कालव्याच्या दुरुस्ती, डागडुजीविषयी अनेकदा तक्रार केल्या; परंतु त्याकडे काणाडोळा होत आहे. ...
पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि मदतीसाठी दोरी पकडून उभे असलेले नागरिक अशा स्थितीत पाठीवर एका लहान मुलाला घेऊन दुर्घटनाग्रस्तांची मदत करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी नीलिमा गायकवाड या सोशल मीडियावर हिट झाल्या. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांची चांगलीच भाऊगर्दी झाली आहे. पुणे शाखेच्या कार्यकारिणीच्या १९ जागांसाठी तिप्पट म्हणजे ५७ अर्ज दाखल झाले आहेत. ...
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मुठा उजवा कालव्याची भिंत फुटली. त्यानंतर दांडेकर पूल सर्व्हे नंबर १३३ या दिशेने पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्यामध्ये अनेकांचे घर, संसार व दैनंदिन वस्तू वाहून गेल्या आहेत. ...