वीजचोरी आणि गळती हे प्रश्न अद्याप पूर्णत: सुटलेले नाहीत. वीजप्रश्नांहून कित्येक वेळा आंदोलने झाली. मोर्चे काढण्यात आले. मात्र, सरकारने ठोस पावले उचलली नाहीत. केवळ गळती आणि चोरी या प्रश्नांसाठी नाही तर इतर प्रश्न सुटावेत, म्हणून वीजतज्ज्ञ प्रताप होगाड ...
पेणच्या गणेशमूर्ती निर्मात्याच्या नगरीत जलद गाड्यांना थांबा मिळावा, तत्काळ शटल सेवा सुरू करावी. या प्रमुख मागण्यांसह मी पेणकर आम्ही पेणकर या मंचातर्फे पेणकर नागरिकांनी स्वातंत्र्यदिनी पेण रेल्वेस्थानकांत मोर्चाने येऊन रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. ...