मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू अर्थात सी-लिंकच्या मार्गात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील ४७.४१७ हेक्टर खारफुटी आणि संरक्षित वनांची जमीन जाणार आहे. ...
सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा (अफ्स्पा)लागू असलेल्या भागात आॅपरेशन चालविल्याबद्दल सैन्याच्या ३००पेक्षा अधिक जवानांवर गुन्हे दाखल झाल्याच्या प्रकरणात या जवानांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
अज्ञात मारेकऱ्यांनी मंदिरात घुसून दोन साधूंची हत्या केली, शिवाय एका साधूला गंभीर जखमी केले. घटनेच्या निषेधार्थ आराया जिल्ह्यातील बिधुना भागात हिंसाचार उफाळल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
मध्य प्रदेशच्या शिवपुरीपासून ५५ किमी अंतरावरील सुभाषपुरा पोलीस ठाण्यांतर्गत नैसर्गिक धबधब्याच्या प्रवाहात अचानक वाढ होऊन चार ते पाच लोक वाहून गेले. ...