देशातील रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेबाबत क्वालिटी क ौन्सिलनेकेलेल्या सर्वेक्षणात वांद्रे टर्मिनसची लख्ख प्रगती दिसत असली, तरी घाणेरड्या स्थानक ांत आणखी वरचा क्रमांक पटक ावून क ल्याण स्थानक ाने तेथील गलिच्छ वातावरणात क शी भर पडली आहे ...
१५ आॅगस्टचा स्वातंत्र्यदिन जवळ आला क ी राजधानी दिल्ली सुरक्षेबाबत विशेष सतर्क होते. जागोजागी पोलीस तैनात असतात. प्रमुख रस्त्यांवर नाकेबंदी असते. वाहनांची तपासणी केली जाते. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाक रे यांच्या महापौर निवासातील स्मारक ाचे घोंगडेभिजत पडलेआहे. त्यातच आता अनेक अडथळेपार करू न वरळीत त्यांच्या नावे भव्य क न्व्हेन्शन सेंटर उभारण्याची इच्छा भाजपा नेत्यांनी मांडली आहे. ही निवडणुक ीच्या तोंडावर शिवसेनेला मधाचेबो ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होणार असल्याचा कल्ला उठताच नेते लागले कामाला. रंगूलागले विक ासक ामांच्या भूमिपूजनाचेसोहळे. अशाच एके ठिक ाणी नेतेमंडळी यायला अजून बराच उशीर. तेव्हा ‘नारळ अन्कुदळ’ यांच्यात रंगला संवाद. ...
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नवी मजल गाठत अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याची माहिती अध्यक्ष के. सिवान यांनी बुधवारी येथे दिली. ...