पावसाने दीर्घकाळापासून मुंबईत विश्रांती घेतली असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये रिमझिम सुरू आहे. त्यामुळे सर्व तलावांमध्ये एकूण ९० टक्के जलसाठा जमा झाला आहे. ...
एखाद्या व्यक्तीच्या स्वअर्जित भूखंडाच्या खरेदीखतावर त्याच्या मुलांची नावे आहेत, याचा अर्थ खरेदीखत केलेल्या दिवसापासून ती मुले त्या संपत्तीची वारस ठरतात, असा नाही. ...
भारताच्या ७२व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘७२ भारतीय ध्वजांचे तोरण’ आफ्रि केतील सर्वोच्च शिखरावर फडकावण्याचा विक्रम मुंबईतील गिर्यारोहकांनी केला आहे. ...
पेणच्या वरसई येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यक्रमाच्या अखत्यारीतील आश्रमशाळेतील १७ विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी दीड वाजता पेणच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जालान याच्याविरुद्ध दाखल असलेल्या तीन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात पोलिसांनी विशेष मकोका न्यायालयामध्ये आरोपपत्र सादर केले. ...
ठाण्यात राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चेकमेट देण्यासाठी गणेश नाईक यांच्या गटातील संजय वढावकर यांना कार्याध्यक्षपद दिल्याने त्यांच्याविरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. ...