वसई येथील ऐतिहासिक ओळख असलेल्या वसईच्या किल्ल्यामध्ये आजपासून किल्ले वसई परिवाराच्या मोहिमेस सुरु वात होत असून या मोहिमेअंतर्गत ३६ गडांवर दि.१८ व दि.१९ आॅगस्ट या दोन दिवसांत ध्वज (तिरंगा ) फडकावून त्याला मानवंदना दिली जाणार आहे. ...
शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा अवैध साठा सापडला असून एवढा मोठा साठा मिळाला असतानाही फक्त एका वनपालाला यात दोषी धरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
कॉसमॉस बँकेचा पेमेंट सर्व्हर हॅक करून पैसे काढण्यात आल्या प्रकरणात पुणे, मुंबई आणि कोल्हापूरमधील एटीएमचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
महापालिका शिक्षण मंडळात रोजंदारी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाºयांवर सलग अनेक वर्षे काम करूनही नोकरी जाण्याची, वेतनात कपात होण्याची टांगती तलवार कायम आहे. ...
तीन वर्षांच्या मुलाच्या श्वसननलिकेत अडकलेली सीताफळाची बी तर १५ वर्षीय मुलाच्या नाकात सहा वर्षांपूर्वी लाकडाचा तुकडा काढण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. ...
महापालिकेच्या शाळांचे रूप हळूहळू बदलू लागले आहे. शाळा डिजिटल होऊन आयएसओ होत आहेत. अशाच प्रकारे अजिंठानगर येथील माता रमाबाई भीमराव आंबेडकर शाळेचे रूप बदलले आहे. ...