राज्य शासनातील मान्यताप्राप्त संघटनेने कर्मचाºयांचे निवृत्ती वय ६० वर्षांपर्यंत वाढविण्याची मागणी केली असताना, शिवसेना संलग्नित शासकीय कर्मचारी महासंघाने निवृत्ती वय ५५ वर्षे करण्याची मागणी केली आहे. ...
सुवर्ण कारखान्यांवर बेकायदेशीररीत्या चिमणी बसवून काळबादेवी व झवेरी बाजार परिसरातील रहिवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या सुवर्णकारांविरोधात पालिकेने कारवाई सुरू केली खरी; मात्र काही महिन्यांतच कारवाई थंडावल्यामुळे... ...
कळंबोली वसाहतीतील उद्यानांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गवत, झुडपे वाढली आहेत. तसेच काही ठिकाणी डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले तर काही उद्यानांमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ...
पोलादपूर तालुक्यात आयोजित प्री वॉटर कप स्पर्धेत १४ गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदान केले. यातून समतल चर, वृक्ष लागवड, शोषखड्डे, गाळ काढणे आदी कामे केली. ...