सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना तत्काळ सुधार कृती (पीसीए) आराखड्यातून चालू वर्षाच्या अखेरपर्यंत बाहेर काढले जाईल व त्यांना पुरेसे भांडवल पुरविण्यात येईल, अशी माहिती वित्तीय सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी दिली. ...
भारतीय राजकारणातील अजातशत्रू नेते, देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न किताबाने गौरविण्यात आलेले भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी यमुना तीरावर पंचत्वात विलीन झाले. ...
कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर आणि हार्बरवरील कुर्ला-वाशी अप, डाउन मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली, अंधेरी स्थानकांदरम्यान अप, डाउन जलद मार्गावरही ब्लॉक असेल. ...
अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या चार सर्वसाधारण गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना एकदाही प्रवेश मिळालेला नाही. त्यांच्यासाठी शनिवारी विशेष फेरी गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर होईल. ...
मण्यार सारख्या विषारी सर्पाने शहापुरातील ६२ वर्षीय आजीबार्इंना झोपेत दंश केला होता. त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी कृत्रिम श्वास नलिका आणि औषधोपचार करून आजीबार्इंना मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. ...
ज्येष्ठ विचारवंत, चिंतनशील लेखक प्रा. फकरूद्दिन तथा एफ. एच. बेन्नूर (वय -८०) यांचे शुक्रवारी रात्री नऊ वाजता मूत्रपिंडाच्या विकाराने बेन्नूरनगर येथील निवासस्थानी निधन झाले. ...
जो खरा ‘सांस्कृतिक’ असतो, तो कधीच कुणाचे वाईट चिंतित नाही. वाईट बोलतही नाही. अटलजींचे अंत:करण स्वच्छ, नितळ होते. म्हणून त्यांची टीकाही विशिष्ट स्तर जपणारी होती. ...
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीबागेत जन्माला आलेल्या नव्या पाहुण्याच्या काळजीसाठी कर्मचा-यांसह डॉक्टरांना ‘जागते रहो’चा नारा द्यावा लागत आहे. ...