आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शनिवारी गाभा समितीची बैठक मुंबई येथे आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आली. राज्यात एकवीस हजार बालके तीव्र कुपोषित असल्याची शासकीय आकडेवारी आहे. ...
शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहे अथवा आश्रमशाळेत प्रवेश न मिळाल्यास त्यांच्या आहार, शैक्षणिक सुविधांसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना आरंभली आहे. ...
मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. तरी साडे पाच वर्षात मुंबईत तब्बल 49179 आपत्कालीन दुर्घटनेत 987 लोकांची बळी 3066 जख्मी झाल्याची माहिती समोर आली आहे. ...