माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
भरधाव कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर चार गंभीर जखमी झाले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते अमरावतीत सर्र्वेक्षण करण्यासाठी आले होते. ...
मराठा क्रांती माेर्चा कुठलाही राजकीय पक्ष काढणार नसल्याचे माेर्चाच्या समन्वयकांकडून स्पष्ट करण्यात अाले. तसेच अांदाेलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्य समन्वय समितीची स्थापना करण्यात अाली अाहे. ...
माओवादी थिंक टँकच्या अटकेबाबत पोलिसांनी मोठा गौप्यस्फोट केला असून, या नक्षल समर्थकांकडून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे तसेच इतर पुरावे, प्रसारमाध्यमांसमोर सादर केले आहेत. ...
लॉटरी लागावी, आपण रातोरात मालामाल व्हावे, असे अनेकांना वाटत असते. त्यासाठी वेळोवेळी लॉटरीचे तिकीट खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण एका व्यक्तीला एक दोन नव्हे तर तब्बल 14 वेळा लॉटरी लागली. ...
भाजप अाणि अारएसएसच्या विराधी जाणारे मुद्दे यांच्यावरुन लक्ष हटविण्यासाठी दलित, शाेषित, वंचितांच्या बाजूने जे अावाज उठवतायते अशा विचारवंतांना अटक करण्याचे सत्र सध्या चालवले अाहे. असा अाराेप प्रा. अंजली अांबेडकर यांनी केला अाहे. ...