माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
केजी टू पीजी शिक्षणक्रमात शासन निर्णयाचा वारंवार होत असलेला गोंधळ अन् शिक्षक दिनी रस्त्यावर उतरणारे शिक्षक, प्राध्यापक या सर्व प्रक्रियेत सरकारचा विधायक हस्तक्षेप दिसत नाही, हे अधिक गंभीर आहे. ...
गेले अनेक दिवस प्रचंड चर्चेत असलेल्या आणि भारतीय रिझव्र्ह बँकेने (आरबीआय) घातलेल्या कडक र्निबधांमुळे मेटाकुटीला आलेल्या म्हापसा अर्बन बँकेवरील पूर्ण संचालक मंडळाने राजीनामा देण्याचा निर्णय मंगळवारी एकमताने घेतला व तसे जाहीरही केले. ...
ठाणे - अरबी समुद्रात इराण जवळ आज सकाळी ९ मॅग्निटयूडचा भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला.... जमिनीखाली १० किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून इतक्या क्षमतेच्या धक्क्यामुळे भारतीय पश्चिम समुद्र तटाला सुनामीचा मोठा धोका पोहचू शकतो, असा इशारा भारतीय राष्ट् ...
राज्यातील 32 महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांच्या सुमारे 178 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखड्यास मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. ...
ज्या रिक्षाने अापल्याला वैभव प्राप्त करुन दिले ती रिक्षा अापल्या साेबत सदैव असावी यासाठी पुण्यातील मारणे काकांनी त्यांच्या रिक्षाला एक वेगळाच लूक दिला अाहे. ...