मुठा कालवा उंदीर, घुस, खेकड्यांमुळे फुटला असल्याचे वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले हाेते, त्यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून घेण्यात अाला अाहे. ...
अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी, याकरिता शासकीय पातळ्यांपासून स्वयंसेवी संस्थाही प्रयत्नशील आहेत. मात्र, असे असूनही राज्यात आजमितीस ४० रुग्ण हृदयप्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
जामीनपात्र गुन्ह्यात जामीन नाकारणे म्हणजे मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करण्यासारखे आहे. तपास अधिकाऱ्यांना त्याची कोठडी मागण्याचा व दंडाधिका-यांना त्याची कोठडी देण्याचा अधिकार नाही. ...
मुंबईसह राज्यातील प्राध्यापकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात संघटनांच्या शासनासोबत चर्चांचे गुºहाळ सुरूच असून, अद्याप त्यांना यश आलेले नाही. ...
२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोलिसांकडून परवानगी न घेताच मानखुर्दमध्ये सभा घेतल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सात जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. ...
मुंबई विद्यापीठाकडून आॅनस्क्रीन मार्किंग पद्धतीचा अवलंब निकालासाठी करण्यात आला आणि त्यावरून झालेला गोंधळ, निकालाला लागलेला उशीर, विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान यामुळे मुंबई विद्यापीठावर बरीच टीका झाली. ...