राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी (दि. १०) पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय रिक्षा व स्कुलबस संघटनांनी घेतला आहे. या संघटनांनी बंदला पाठिंबा दिला असला तरी बंदमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसेल. ...
दोन वेगवेगळ्या घटनांत पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. ...
नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असून गेल्या अाठ महिन्यात झ्रेब्रा क्राॅसिंगवर वाहन थांबविलेल्या ३ लाख ३७ हजार ३८४ वाहनांवर कारवाई करण्यात अाली अाहे. ...
राज्यातील गृहनिर्माण सोसायट्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या सभासद झाल्यास त्यांना पुनर्विकासासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे केली. ...
धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा एस.एम.जोशी सभागृहात पार पडला. त्यावेळी गिरीश बापट बाेलत हाेते. ...