राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या बंदला लातूर जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
गानवर्धन संस्था आणि शारंग नातू प्रणित तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार यावर्षी जयपूर अत्रौली घराण्याच्या विख्यात गायिका व संगीत गुरू पंडित डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना समारंभपू ...