राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील भरतीबंदीमुळे सुमारे ११ हजार प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत आहे. ...
आतापर्यंत आजी-माजी आमदार, खासदारांचे आम्ही फार ऐकून घेतले. पण यापुढे आमच्याविषयी अपशब्द काढणाºया आमदार-खासदारांची जीभच छाटू, अशी धमकी आंध्र प्रदेशातील एका पोलीस अधिका-याने दिली आहे. ...
आवश्यक तांत्रिक, प्रशासकीय व कायदेशीर यंत्रणा तयार नसल्यामुळे वस्तू व सेवाकर व्यवस्थेत ई-वॉलेट यंत्रणा आणण्यासाठी ठरविण्यात आलेली १ आॅक्टोबरची डेडलाईनही हुकणार आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ...
घातक स्वरूपाची बालमजुरी संपुष्टात आणण्यासाठी भारताने २०१७ मध्ये केलेल्या प्रयत्नांची अमेरिकेने प्रशंसा केली असून, या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १४ देशांत भारताचा समावेश करण्यात आला आहे. ...
कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या परंतु विक्रीही न करता येऊ शकलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावरच चालविण्यास देऊन त्यातून कर्जवसुली करण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर अपूर्ण काम केलेल्या चार भुयारी मार्गांची पालिकेने लाखो रु पये खर्च करून डागडुजी केली आहे; परंतु भुयारी मार्गातून ये-जा करताना चढ-उतर करावे लागत असल्याने पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडणे पसंत केले आहे. ...