भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या तपोवन मित्र मंडळाकडून न्यायालयाचा अवमान करीत गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यात आला आहे. ...
दीर्घकाळ शांत राहिलेल्या माओवाद्यांनी (भाकप) रविवारी सत्तारूढ तेलगू देसमचे आमदार किदारी सर्वेश्वर राव (वय ४३ वर्षे) आणि माजी आमदार सावेरी सोमू यांची हत्या करीत खळबळ उडवून दिली आहे. ...
फवारणीतून विषबाधेचे मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात होत आहे. मात्र सरकार उपाययोजना मराठवाड्यात करीत असल्याने ‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’ असा प्रकार सुरू झाला आहे. ...
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने देशात फाईव्ह जी आणि इंटरनेट तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी जपानच्या सॉफ्टबँक तसेच एनटीटी कम्युनिकेशन्ससोबत करार केला आहे. ...
देशात जे वातावरण सुरू आहे,त्याविरुद्ध असंतोषाला वाचा फोडण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती- दिग्दर्शक नंदिता दास यांनी व्यक्त केले आहे. ...