संशोधन, शिक्षण विस्तारासह शेकडो विविध पिकांचे वाण, तंत्रज्ञान देशाला देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला २० आॅक्टोबर रोजी ५० वर्ष पूर्ण होणार असल्याने शिवार फेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...
नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावकºयांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव डी. एम. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची उच्चस्तरिय समिती स्थापन केली आहे. ...
हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, पंजाब, उत्तराखंड या राज्यांत पावसाचा कहर सुरू असून, अनेक ठिकाणी दरडीही कोसळत आहेत. उत्तर भारतात या पावसाने ११ बळी घेतले आहेत. ...
कैलास मानसरोवराची यात्रा पूर्ण करून आलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ‘शिवभक्त’ म्हणून गौरविल्यानंतर ते सोमवारी आपल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात गेले ...
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने दुसऱ्यांदा पाकिस्तानला लोळवले आणि दोन्ही सामने एकतर्फी रंगले. पाकिस्तानचा संघ खेळाच्या तिन्ही विभागांत कमजोर दिसला. दुसºया सामन्यात भारतीय फलंदाजांची परीक्षाच पाहिली गेली नाही. ...
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पूर्व भागातील पाणीप्रश्नी शासनाला आत्मदहनाचा इशारा दिला म्हणून पोलीस छळ करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांनी केला आहे. ...