भारतीय तिरंदाजांनी येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये शानदार खेळ करत तीन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य आशी एकूण ९ पदकांची कमाई केली. ...
कोपर्डी प्रकरणातील तीनही आरोपींना बुधवारी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर या निकालाबाबत मुंबईतील महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
येत्या रविवारी ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ‘सुपरमून’ दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. त्यामुळे खगोलप्रेमींना चंद्रदर्शनासह अभ्यासाचीही संधी मिळणार आहे. ...
कोपर्डी खटल्याच्या निकालाचे समाजमनातून स्वागतच होईल. एखादी शाळकरी मुलगी घरातून कामानिमित्त बाहेर पडते, अन् काही नराधम तिच्या देहाचे लचके तोडत तिचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतात तेव्हा त्या गुन्ह्याला दुसरी शिक्षा काय असू शकते? न्यायालयाने तोच न्याय के ...
पाकिस्तानविरुद्ध टी २० मालिकेत नेतृत्व क्षमतेचा ठसा उमटविणारा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा हा भारताविरुद्ध १० डिसेंबरपासून सुरू होणाºया तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत श्रीलंका संघाचे कर्णधारपद भूषविणार आहे. ...
मोदी विरोधकांनी केलेल्या उपद्व्यापांमुळे अमित शहा यांना खरी ‘क्लीन चिट’ मिळाली आहे. सोहराबुद्दिन प्रकरणात शहा यांच्या विरोधात न्यायालयात खटला होता. नंतर या खटल्यातून त्यांना आरोपमुक्त करण्यात आलं. या खटल्याची ज्या ‘सीबीआय’ न्यायालयात सुनावणी चालू होत ...
प्रसिद्ध साहित्यिक वि.स. खांडेकरांनी म्हटले आहे की, ‘‘साहित्यावर प्रेम करण्यासाठी निसर्गाला गुरूकरा, वृक्षाला गुरू करा, आईला गुरू करा.’’ या वाक्यात खूप मोठा अर्थ दडला आहे. ज्यातून जीवनाचा बोध घडतो. ते सारे गुरुत्वातच असते. ...
पिंटकरावांचा टीव्ही रात्री अकरानंतर म्हणे भलत्याच गमती-जमती करायचा. एखाद्या चॅनेलची स्टोरी रंगात आलेली असताना दुसºया चॅनेलची दृश्यं म्हणे ‘क्रॉस कनेक्शन’ व्हायची. काल डुलत-डुलत आल्यानंतर रात्री पिंटकरावांनी टीव्ही सुरू केला. ...