गुंतवणुकीवर अव्वाच्या सव्वा परताव्याचे आमिष दाखवून हजारो लोकांची फसवणूक करणा-या एका ठकसेनाला थायलंडमधील न्यायालयाने तब्बल ६,६३७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...
मावळत्या वर्षामध्ये राष्ट्रीय पातळीपासून स्थानिक स्थरापर्यंत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. 2014 च्या लोकसभेपासून सुसाट सुटलेला भाजपाचा विजयाचा वारू यावर्षीही चौफेर उधळला. मात्र गुजरातमध्ये वर्षाअखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला कडवी ...
महापालिकेने रेल्वे स्थानकापासून 150 अंतरावर पांढऱ्या रंगाने पट्टे मारण्यास सुरुवात केल्यामुळे फेरीवाले संतापले असून त्यांनी आज डोंबिवलीत महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. ...
मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील जातपडताळणी प्रकरणे पूर्वी कोकण भवन विभागीय कार्यालयात होत होती. २१ नोव्हेंबरपासून जिल्हानिहाय स्वतंत्र समितीची स्थापना केल्यामुळे कोकण भवन कार्यालयातीचा भार हलका होणार आहे. ...
खेळता खेळता घरातून बाहेर पडलेल्याआणि रस्ता चुकून महाड बाजारपेठेत भरकटलेल्या चार वर्षांच्या बालकाला समाज माध्यमाच्या प्रभावी वापरामुळे सुखरूपपणे त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात रविवारी महाड शहर पोलिसांना यश आले. ...
देशाच्या विकासासाठी विज्ञानाची प्रगती होणे खूप गरजेचे आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी नवनवीन आव्हाने स्वीकारली पाहिजेत. विज्ञानाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टी कशा घडतात, याचा विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक अभ्यास करावा. ...
कुरवंडी (ता. आंबेगाव) परिसरात रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेले बटाटा पीक हवामानात होणारे बदल घडवूनसुद्धा योग्य फवारणी केल्यानंतर जोमदार आले आहे. निसर्गाच्या विविध लहरी येऊनसुद्धा शेतकरी आपले पीक टिकावे म्हणून त्यावर औषधाचे प्रयोग करून ते पीक जगवून द ...