हे विश्व पंच महाभूतांपासून बनलेले आहे. हे पंच महाभूत आहेत- पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. या पाचही महाभूतांचे आपले-आपले गुण आहेत. पृथ्वीमध्ये गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे पाच गुण आढळतात. ...
डिसेंबर महिना सरताना सगळ्यांकडून गोळाबेरीज सुरू होते सरत्या वर्षाची. सरत्या वर्षात आपण काय कमावले आणि काय गमावले, याचा कळत-नकळतपणे लेखाजोखा मांडला जातो. नव्या वर्षाचा संकल्पही सुरू होतो. हे संकल्प जसे व्यक्तींचे असतात, तसेच संस्थांचेही असतात. ...
इंदापूर तालुक्यातील राजवडी व बिजवडी भागातील वनविभागाच्या जमिनीवर अनाधिकाराने प्रवेश करून अवैध जलवाहिन्या टाकल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या चौदा आरोपींची इंदापूर न्यायालयाने चौकशीसाठी नियमित हजेरी लावण्याचा आदेश देऊन जामिनावर मुक्तता केली आहे. ...
मावळते वर्ष सिडकोचे मनोधैर्य वाढविणारे ठरले आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना मिळाली. विशेषत: आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा होणार विरोध मावळला. ...
औद्योगिकीकरण थांबवायला हवे. मेट्रो किंवा कोणताही प्रकल्प आता केला जाऊ शकत नाही. दरवर्षी तापमान वाढणार आहे. मानवजातीच्या उच्चाटनाची प्रक्रि या येत्या ४-५ वर्षांत पृथ्वीवर सुरू होणार आहे. ...
आदिवासी भागातील घाटघरजवळील जीवधन किल्ल्याजवळ असणाºया वानरलिंगी सुळक्यावर चढाई करीत असताना एक तरुण गिर्यारोहक जवळपास २०० फूट खोल दरीत कोसळून जखमी झाला. नशीब बलवत्तर असल्यामुळे तसेच दाट झाडीमध्ये लटकल्यामुळे या गिर्यारोहकाचा जीव वाचला. ...
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि. २९) नामफलकावरून झालेल्या वादातून बेकायदा जमाव गोळा करून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांसह १५ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तैनात असलेल्या उपविभागीय ...