लॉटरी लागली असे आपण म्हणतो ते काही प्रसंगांत शब्दश: खरे ठरते. लॉटरीचे तिकीट घेतल्यावर ते लागेलच, असे नाही. शिवाय तुम्ही मागितलेले तिकीट न मिळाल्यावर नाइलाज म्हणून घेतलेले तिकीट जेव्हा खरोखर तुम्हाला श्रीमंत करते ती म्हणजे लॉटरी. ...
आपटी (ता. भोर) येथील वनजमिनीत लागलेला वणवा विझवताना ७५ टक्के भाजलेले भोर वन विभागाचे कर्मचारी सदाशिव त्रिंबकअप्पा नागठाणे (वय ४५, रा. भोर, मूळ मु. पो. गौर, ता. पूर्णा, जि. परभणी) यांचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मुत्यू झाला. ...
तब्बल ६० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रणजी करंडकावर आपले नाव कोरत विदर्भ संघाने इतिहास रचला आणि ‘सोशल मीडिया’वर एक नवी चर्चा सुरू झाली. हा विजय वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीकडे एक पाऊल ठरेल, असा विश्वास विदर्भवाद्यांना वाटू लागला आहे. ...
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायींवरील हल्ल्याचे पडसाद मंगळवारी राज्यभर उमटले. नवी मुंबईत ठिकठिकाणी रास्ता रोको करून, तसेच मोर्चे काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. ...
कोरेगाव-भीमा, सणसवाडी येथे दोन गटांत उफाळलेल्या संघर्षाचे हिंसक पडसाद मंगळवारी मुंबईसह राज्यात उमटले. या घटनेचा निषेध करत आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मुंबईतील रस्त्यांवर उतरले. ...
‘सुपरमून’नंतर अवघ्या दोनच दिवसांत अवकाशात उल्कावर्षाव होणार आहे. नववर्षातील हा पहिला उल्कावर्षाव आहे. गुरुवार, ४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजल्यापासून हा उल्कावर्षाव होईल. ...
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शिवजागर प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेगुरुजी व हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यासह साथीदारांविरोधात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
कायद्याचे राज्य काय असते, तर कायद्यासमोर सगळेच समान असतात. म्हणजे सर्वांना समान न्याय. कायद्याचे भय सगळ्यांनाच. ही मोजपट्टी असली तरी कायद्याची अंमलबजावणी तेवढी सक्षम असेल तरच कायद्याच्या राज्याची भाषा कळते. ...