लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

अजिंक्य रहाणेला संघाबाहेर बसविण्याचा निर्णय योग्य - Marathi News | The decision to set Ajinkya Rahane out of the team is right | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेला संघाबाहेर बसविण्याचा निर्णय योग्य

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेच्या थराराला सुरुवात झाली असून भारताच्या दोन महत्त्वपूर्ण निर्णयांविषयी मी चर्चा करणार आहे. पहिले म्हणजे भारतीय संघाने ५ फलंदाज आणि ५ गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला, जो अनेकांना पसंत नव्हता. कारण, आफ्रिकेच्या खेळपट ...

‘प्रगती’ चांगलीच, ‘पुस्तक’ जपायला हवे! - Marathi News |  'Pragati' is good, 'Book' should be done! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘प्रगती’ चांगलीच, ‘पुस्तक’ जपायला हवे!

वेगळ्या प्रयत्नांनी साधलेली उद्दिष्टपूर्ती कौतुकास्पदच असली तरी, कागदावरील आकडे व प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यात मेळ बसणेही गरजेचे आहे. ...

जत्रोत्सवात रंगली अवघी प्रभादेवी! परंपरेची जपणूक   - Marathi News |  Prabhadevi is celebrated with Jatotsav The charm of the tradition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जत्रोत्सवात रंगली अवघी प्रभादेवी! परंपरेची जपणूक  

तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी आणि परंपरा काळाच्या ओघात हळूहळू अस्तंगत होत चालल्या आहेत. एकेकाळी मुंबापुरीत होणारे विविध देवस्थानांचे जत्रोत्सव भूतकाळाच्या पानांत गायब झाले आहेत. अशा अनेक जत्रोत्सवांवर कायमचा पडदा पडला असला, तरी प्रभादेवीची जत्रा मात ...

स्मार्ट सिटीसाठी दोनशे कोटी, सनियंत्रण समितीची बैठक - Marathi News |  200 crores for smart city, meeting of the monitoring committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मार्ट सिटीसाठी दोनशे कोटी, सनियंत्रण समितीची बैठक

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे़ परंतु याबाबतचा निधी महापालिकेला अजूनही मिळालेला नाही. यावर महापालिका स्तरावरील स्मार्ट सिटी सनियंत्रण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. महिनाअखेरपर्यंत सुमारे दोनशे कोटींचा निधी मिळणार असल्याच ...

बाजारपेठ बंदमुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प, आंदोलनाचा परिणाम - Marathi News |  The ban of billions of activities by the shutdown of the market, the result of the agitation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बाजारपेठ बंदमुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प, आंदोलनाचा परिणाम

कोरेगाव भीमा येथील वादंगानंतर राज्यात सर्वत्र त्याचे पडसाद उमटले. विविध संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदविला. शहराच्या विविध भागांत आंदोलने झाली. बंद जाहीर केल्याने बाजारपेठ तसेच दुकाने बंद ठेवावी लागली. ...

पुनर्वसनाला मुहूर्त मिळणार कधी? महापालिकेचे प्रकल्प पडलेत अर्धवट - Marathi News | When will the rehabilitation begin? The municipal projects fall apart | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुनर्वसनाला मुहूर्त मिळणार कधी? महापालिकेचे प्रकल्प पडलेत अर्धवट

महापालिका प्रशासन विविध विकासकामांच्या प्रकल्पांचे उद्घाटन अथवा भूमिपूजन करत आहे. मात्र यातील अनेक प्रकल्प रेंघाळत पडल्याचे वास्तव चिंचवडमध्ये निदर्शनास येत आहे. कामात होणारी दिरंगाई व अनियोजित कामकाजामुळे अडचणी येत आहेत. ...

जीव मुठीत धरूनच होतोय प्रवास, येळसे-शिवली पूल खचला दुतर्फा - Marathi News |  Traveling through the fate of life, crossing the Yelse-Shivli bridge, | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जीव मुठीत धरूनच होतोय प्रवास, येळसे-शिवली पूल खचला दुतर्फा

पवनमावळ परिसरातील शिवली, ब्राह्मणोली, कडधे आदी पुलांची अवस्था बिकट झाली आहे. येळसे ते शिवली पूल दोन्ही बाजूंनी खचला असून, काही दिवसांपूर्वी एका बाजूने खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जड वाहनास बंदी घालण्याचे फलक लावले होते. ...

अय्यप्पा मंदिरासाठी वयाचा दाखला महिलांना आवश्यक - Marathi News |  Women need proof of age for the Ayyappa temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अय्यप्पा मंदिरासाठी वयाचा दाखला महिलांना आवश्यक

आपले वय १० ते ५० वर्षांदरम्यान नाही, हे सिद्ध करण्यासाठी केरळमधील शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश करू इच्छिणा-या महिलांना लवकरच वयाचा दाखला सोबत न्यावा लागणार आहे. ...