भुवनेश्वर कुमारच्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ७३.१ षटकात २८६ धावांमध्ये संपुष्टात आणला. भुवनेश्वरने ८७ धावांत ४ खंदे फलंदाज बाद करत यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडले. ...
कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या चौकशीत ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्ट्रो रेस्टॉरेंट’, पबमध्ये मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी कानावर हात ठेवले आहेत. ...
पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहर आणि द्रुतगती मार्गावरील प्राणघातक अपघातांची ३६ ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित केली असून, त्यात सर्वाधिक नऊ ठिकाणे ही मुंबई-बेंगळुरु महामार्गावरील आहेत. विशेष म्हणजे केवळ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यावर न थांबता वाहतूकशाखेने त ...
महाराष्ट्र महापौर परिषदेची सभा पणजी, गोवा येथे आठ जानेवारीला होणार असून, त्यात महापौरांच्या हक्क आणि अधिकारांवर चर्चा होणार आहे. अधिकार वाढविण्यासाठी शासनाला साकडे घातले जाणार आहे. ...
सांगवी-वडगाव मावळ रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे. या अतिधोकादायक पुलाच्या दुरुस्तीअभावी ग्रामस्थांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास सुरू आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. ...
इंदापूरच्या पश्चिम भागातील वन विभागाच्या जागेत कोट्यवधी रुपयांची जलसंधारणाची कामे कागदोपत्री जरी पूर्ण झाली असली तरी डिसेंबरअखेरच या भागात या वर्षी पावसाने उच्चांक गाठूनही सर्व बंधारे कोरडे पडल्याने ऐन उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करा ...
नववर्षातील पहिल्याच आठवड्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...