‘‘न्यायालयामध्ये लोकन्यायालये भरवली जातात, लोकन्यायालयात फक्त पक्षकार येतात, याच्या पुढे जावून उच्च न्यायालयाने कार्यकारी अधिकारी व न्यायव्यवस्था यांनी एकत्र येऊन सर्वसामान्य जनतेसाठी शासकीय व विधी सेवा मार्गदर्शन मेळावा घेण्याचे आदेश दिले. यामध्ये स ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) आता ३०० गुणांची (१५० प्रश्न) राहणार आहे. सीबीएसईने परीक्षेच्या स्वरूपात काही बदल केले असून, ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ) साठी व ...
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वेसावे कोळीवाड्याला मोठे महत्व आहे.आजच्या तरुण पिढीला आणि मुंबईकरांना वेसावे कोळी वाड्यातील स्वतंत्र्य लढ्याची महती समजावी यासाठी येथील 114 स्वातंत्र्य सैनिकांचे भव्य स्मारक वेसावे सुमुद्रकिनारी उभारावे अशी वेसावकरांची अ ...
पणजी - पर्यटकांचे आकर्षण ठरणार असलेल्या उभयचर बसचा मार्ग केंद्राने अधिसूचना काढल्याने मोकळा झाला असून चालू महिनाअखेर प्रायोगिक तत्त्वावर ती व्यावसायिक वापरात आणली जाईल आणि मार्चअखेरपर्यंत तिकिटे लावून पर्यटकांना या बसमधून सफरीचा आनंद लुटता येईल. पर ...
वीजमंत्रीपदी असताना केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्य़ाबाबत माविन गुदिन्हो यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. गुदिन्हो यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी केली जावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर व सिद्धनाथ बुयांव ...
पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन स ...
नभात ‘तोच चंद्रमा आणि तीच यामिनी’ पाहून तोच तोचपणा कुणाला वाटू लागला असेल त्यांना ३१ जानेवारी हा दिवस नवीन चंद्रमा घेवून येईल, मात्र तो सकाळी दिसेल. ...
कमला मिल अग्निकांडाप्रकरणी अटक करण्यात आलेला मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठक याची 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. रात्री उशिरा अटक करण्यात आलेल्या युग याला आज भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले. ...