माणूस कुणीही असो तो चालतो त्याच्यासोबत विवादही चालत असतात. मग तो कोणत्याही क्षेत्रातील का असेना. केवळ राजकारण नाही. ते तर विवाद्य विषयांसाठी कायम असतं. खूपवेळ विरोधक म्हणून काम केले आणि अचानक सत्ताधारी झालं तर होणारी पंचाईत मोठी. ...
सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनाचे औचित्य साधून कुरकुंभ येथील प्रत्येक कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षेची माहिती देणारे विविध फलक झळकताना दिसत आहेत. या आठवड्यात प्रत्येक कामगाराला सुरक्षेविषयी प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक कामगाराला ...
आमच्या आय एल एस लॉ कॉलेजात इतके खुशीचे वातावरण असे की, एखाद्याला पॅडोराज बॉक्स उघडण्यापूर्वी जग कसे असावे, याची कल्पना येईल. मी तर जेवण आणि झोप सोडली तर वर्गात, टेकडीवर किंवा हॉटेलमध्ये मित्रांसमवेत सतत असे. रात्र प्रहर बदलत असताना रेडिओवर गाणी ऐकत म ...
मागील लेखात आपण प्रोप्रायटरी व्यवसायाचे तसेच पार्टनरशिप फर्म म्हणजेच भागीदारी व्यवसायाच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, फायदे आणि तोटे याबद्दल जाणून घेतले. या लेखांतर्गत आपण छछढ म्हणजेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप व्यवसायाची ओळख करून घेऊ. ...
तुमच्याकडे रेल्वेचे कन्फर्म तिकीट असेल आणि तुम्ही प्रवास करू शकत नसाल, तर ते तुम्ही दुसºयाच्या नावे करू शकाल वा कुटुंबातील अन्य व्यक्ती या तिकिटावर प्रवास करू शकेल.. रेल्वेने ही सुविधा दिली आहे. ...
अंबरनाथ येथील मटका चौकाजवळ मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या तीन मजली बेकायदा इमारतीबाबत शुक्रवारच्या ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. या वृत्ताची दखल घेत मुख्याधिकारी देविदास पवार यांनी लागलीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या इमारतीवर कारवाई करण्या ...
गेली ६४ वर्षे हजारो वाचक, लेखक, प्राचार्य, ग्रंथपालांचे हक्काचे साहित्यस्थान असलेले फर्ग्युसन रस्त्यावरील पॉप्युलर बुक हाऊस वाचकांचा निरोप घेत आहे. करमणुकीची नवी साधने, वाचनाची कमी झालेली ओढ यामुळे पुस्तकविक्री घटल्याने हे बुक हाऊस बंद करण्याची वेळ ओ ...
प्लायवूडचा दरवाजा बनविणा-या कारखान्याला शुक्रवारी (दि. ९) दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. यात मशिन, प्लायवूड, तसेच इतर साहित्य खाक झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही. ...