राज्यात उद्या रविवारपासून वीज दरात बरीच वाढ होत असल्यामुळे पर्रिकर सरकारमधील काही मंत्रीही खूप नाराज झालेले आहेत. खाण बंदी लागू झालेली असताना व खाणींवर आधारीत राज्यातील अनेक लहानमोठे उद्योग धंदे अडचणीतून जात असताना आता राज्यात मोठी वीज दरवाढ लागू झा ...
सरकारने अचानक 2021चा वादग्रस्त प्रादेशिक आराखडा पुनरुज्जीवीत करण्याचा आणि त्यातील सेटलमेन्ट झोनचा वापर विकासासाठी करू देण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोवा बचाव अभियानाच्या सदस्यांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या गेल्या आहेत. ...
संपूर्ण देशातील कष्टकरी आज राज्य व्यवस्थेवर नाराज आहे.तो निराधार असल्याचे स्वतःला समजत आहे.कामगारांचे कायदे बदलून त्यांना निराधार करण्याचे काम सध्याची राज्य व्यवस्था करत आहे.भारतीय घटनेने कामगारांना दिलेले विविध अधिकार त्यांचे संरक्षण करण्याऐवजी कामग ...
श्रीशैल्य येथे ज्या ठिकाणी महाराजांनी वास्तव्य केले होते त्या ठिकाणी श्री शिवाजी मेमोरियल कमिटीने अतिशय भव्य असे छत्रपती ठिकाणी महाराजांचे मंदिर उभे केले आहे. संपूर्ण विश्वातील हे सर्वांत मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. ...
अमेरिकेला उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे येत्या मे महिन्यात गोव्यात दाखल होतील हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत काम पाहण्यासाठी नेमलेल्या तीन मंत्र्यांच्या समितीचे आर्थिक अधिकार आता थोडे वाढविण्यात आले आहेत. ...
बंजारी समाज हा कर्नाटक,आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात अश्या विविध प्रदेशात विखुरलेले आहे. परंतु तरीही या समाजाची भाषा एक आणि पेहराव एक आहे. या समाजातील साहित्य, संस्कृती ही मौखिक साहित्याच्या आधारांवर टिकून आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही खनिज वाहतुकीस कोणाच्या जबाबदारीवर परवानगी दिली याची माहिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने सरकारला खडसावले आहे. ...