येथील बाजारपेठेतील मंडईसमोरील लोहमार्गाच्या भिंतीला लागून असलेल्या तीन दुकानांना लागलेल्या आगीत लहान मुलांच्या सायकल विक्रीचे दुकान भस्मसात झाले. त्या शेजारील चप्पल व किराणा दुकानालाही आग लागली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. ...
पळसदेव व टाकळी या दोन जिल्ह्यांतील दोन टोकावरच्या गावामधून उजनीचे पात्र गेले आहे. केवळ २ ते ३ किलोमीटर अंतरासाठी येथील नागरिकांना दळणवळणासाठी ४० ते ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागत होता. मात्र, येथील नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन येथे लाँचसेवा ...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील ओम नम: शिवाय फ्रूट पॅकेजिंग या दुकानात आणि गोडाऊनला आग लागल्याने १२ गाळ्यांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. कोरोगेटेड बॉक्स आणि फळे सुरक्षित नेण्यासाठी कागदी कात्रण तयार करण्याचे काम या गोडावूनमध्ये चालत ...
आमदार दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून एकाविरुद्ध काल (दि. ३) इंदापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ...
जेजुरी नगरपालिकेने शासनाकडून आलेल्या विविध योजनांसाठी अनुदान व विशेष निधी न वापरल्याने सुमारे २ कोटी ३७ लाख ९७ हजार ७०२ रुपये माघारी गेले. पुरंदर तालुका भाजपच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रतीक झगडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...
खेड तालुक्यात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी पीक पद्धतीत बदल करून आधुनिकतेची जोड मिळाली तर सकारात्मक भूमिका शेतकरीच बदलू शकतो, असे मत आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केले. ...
महिलेचे शरीर हे पुरुषाचे खेळणे नाही, असे ठणकावून सांगत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बलात्काराचा आपल्यावरील गुन्हा रद्द करावा, यासाठी केलेली एका तरुणाची याचिका फेटाळली. आपण संबंधित महिलेशी विवाह करणार नाही, हे माहीत असून, तिच्याशी शरीरसंबंध ठेवणे ही फ ...
अमेरिकेतील हवाई बेटाच्या काही भागात बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तेथील किलौई ज्वालामुखीचा गुरुवारी उद्रेक होऊन त्यातील लाव्हारस व राख तेथून जवळच्याच नागरी वस्त्यांत जाऊन पडली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी निघून जाण ...