म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मुंबईसह राज्यात तब्बल २९३ अनधिकृत गृहप्रकल्पांचे काम राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती महारेरासमोर आली आहे. याची गंभीर दखल घेत या गृहप्रकल्पांविरोधात कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. ...
महापालिकेच्या जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे या ट्रॉमा केअर रुग्णालयात कोमात असलेल्या परविंदर गुप्ता या तरुणाच्या डोळ्याला काही दिवसांपूर्वी उंदराने चावा घेतला होता. या तरुणाचा गुरुवारी संध्याकाळी ३ वाजता मृत्यू झाला. ...
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) पवना धरणातील पाणी कोणत्याही औद्योगिक कारणासाठी वापरत नसून पुणे (गहुंजे) येथील एमसीए स्टेडियमच्या देखभालीसाठी वापरत आहे. तरीही राज्य सरकार एमसीएला जल धोरणातील ‘औद्योगिक’ श्रेणीअंतर्गत गेली सहा वर्षे पवना धरणातील पाण ...
पश्चिम रेल्वेवर महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला विशेष लोकलला शनिवारी २६ वर्षे पूर्ण झाली. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र लोकल ही संकल्पना पश्चिम रेल्वेने ६ मे १९९२ रोजी सत्यात उतरवली होती. ...
महापालिकेच्या २०३४ च्या विकास आराखड्यात खेळाची मैदाने जतन करण्यावर राज्य सरकारने भर दिला असला तरी खऱ्या अर्थाने यावर पालन करण्यास सरकार उदासीन दिसत आहे. ...
वाडा तालुक्यातील चेंदवली गावातील वांगणपाडा, टोकरेपाडा व डोंगरपाडा या तीन पाड्यांतील सुमारे ३५ नागरिकांना गॅस्ट्रोच्या साथीची लागण झाली आहे. यातील गिरिजा दांडेकर ही महिला दगावली असून दीपिका कामडी या महिलेची प्रकृती गंभीर आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कार्यालयासाठी आवश्यक फर्निचरचे कामच झाले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभाग आजही भाड्याच्या इमारतीत आहेत. ...
कला मानवाचे जीवन समृध्द करते, अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. तरुणांमधील कलेला योग्य दिशा मिळावी, याचे शिक्षण देणारी अनेक कलामहाविद्यालये बहुतेक मोठ्या शहरांमध्ये आहेत. मात्र, व्यंगचित्रकलेचे शिक्षण देणारे महाविद्यालय कोठेही उपलब्ध नाही. बर ...