राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरील जिल्हा बँकांच्या प्रतिनिधींच्या संख्येत मोठी कपात करत नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधीत्व दुप्पट करण्याचा निर्णय मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने झाल्याने काँग्रेस-राष्टÑवादीच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला ...
एफसीआयमधून निघालेल्या शासकीय धान्याच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून जानेवारी ते जुलै २०१८ या सहा महिन्यांच्या कालावधीत शासकीय धान्याचे तब्बल २०० ट्रक कृष्णूर येथील इंडिया मेगा फूड या खासगी कंपनीत उतरवल्याचे पुरावे बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात ...
राफेल लढाऊ विमान सौद्यावरून सरकारला घेरत काँग्रेसने भडीमार सुरूच ठेवत राफेल घोटाळा करता यावा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी लोकपालांची नियुक्ती टाळली, असा सडेतोड आरोप करीत सरकारला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ...
बिहारमधील गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयश आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी किमान पितृपक्षात तरी गुन्हे करू नका, अशी विनवणी ...
कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजकुमार यांचे ३० जुलै २००० रोजी अपहरण करणाऱ्या १४ पैकी ९ आरोपींची सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. ...
न्यायालयाच्या आदेशानुसार ईशान्य दिल्लीतील गोकुलपुरी भागातील एका घराला ठोकलेले सील गेल्या रविवारी तोडण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्ली भाजपचे अध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांना चांगलेच फैलावर घेतले. ...
‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाला रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींपैकी ६३४ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी एकाच वेळी महाश्रमदान दिन साजरा करण्यात आला. ...
आदिवासी समाजाच्या वन हक्क मान्यता कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत. आमचा आदिवासींचा इतिहास लिहिला गेला नाही, कारण आमच्या समाजात सुशिक्षित माणसेच नव्हती, परंतु आता मात्र आम्ही गप्प बसणार नाही ...