कोणत्याही प्रकारची स्टेशनरी सोबत न्यायची नाही. स्वत:चा पेन नाही. प्लास्टिक पाऊच नाही. कोणते कपडे घालून यायचे याचाही नियम. वॉलेट, गॉगल एवढेच काय पँटला बेल्टही लावून जायचा नाही... या नियमांच्या कसोटीचा सामना करत जवळपास १३ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना आ ...
उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयावर नेमणुकीसाठी ‘कॉलेजियम’ने केलेली शिफारस सरकारने फेरविचारासाठी परत पाठविणे हे अभूतपूर्व आहे व त्यावर सखोल चर्चा करून निर्णय व्हायला हवा, असे मत ‘कॉलेजियम’चे एक सद ...
सहा वर्षांत भारतात दत्तक घेतल्या गेलेल्या मुलांमध्ये निम्म्याहून अधिक मुली होत्या, असे सरकारी आकडेवारीवरून दिसते. देशभरातील दत्तक व्यवहारांचे नियमन करणा-या ‘चाइल्ड अॅडॉप्शन रीसोर्स अॅथॉरिटी’ने (सीएआरए) दिलेल्या माहितीनुसार सन २०१७-१८ मध्ये आतापर्यं ...
सुरक्षा दलांवर जास्तीतजास्त हल्ले करून त्यांची हानी करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ‘रँबो अॅरोज’ आणि ‘रॉकेट बाँम्ब’ सारखे फार घातक शस्त्रास्त्रे विकसित केली आहेत. ...
अचल संपत्तीच्या विक्रीवर जीएसटी आकारला जात नाही. त्याचप्रमाणे, निवासी घरावर जे भाडे भरले जाते, त्यावर जीएसटी लागत नाही, परंतु दुकान, आॅफिस, इ. व्यवसायिक कारणांसाठी जागा भाड्याने घेतली असेल, तर त्यावर जीएसटी आकारला जाईल. तर करदाते या संभ्रमात होते की, ...
जयपूरचे भाऊ - बहीण फरदीन कमर आणि फरहत अलीन कमर यांनी बंगळुरूमध्ये १८ वर्षाआतील रोलंड गॅरो सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरी स्पर्धेत विजय मिळवला. त्यामुळे त्यांना फ्रेंच ओपन स्पर्धा पाहण्याची आणि क्ले कोर्ट ग्रॅण्ड स्लॅम दरम्यान आंतरराष्ट्रीय खेळाडूंना भेटण ...
भारताचा अर्जुन काधे याने नायजेरियातील अबुजा मध्ये झालेल्या आयटीएफ फ्युचर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या जोआओ मेनजेसला सरळ सेटमध्ये पराभूत करत उपविजेतेपद पटकावले. ...
भारताच्या अदिती अशोक हिने व्हॉलंटियर्स आॅफ अमेरिका एलपीजीए टेक्सास क्लासिक गोल्फमध्ये आघाडी घेतली आहे. या स्पर्धेला खराब वातावरणामुळे ३६ होल पर्यंत करण्यात आले आहे. ...