भावभावनांच्या लयबद्ध सुरांनी थेट मन-मस्तिष्काचा ठाव घेत जीवनाच्या जाणिवा समृद्ध करण्याचा संस्कार करणारा अढळ तारा अर्थात अरुण दाते यांचे ६ मे रोजी निधन झाले. संगीत क्षेत्राची ही मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने बुलडाण्याचे आमदार तथा अखिल भारतीय ...
मेट्रोचे रस्त्यावरचे काम गतीने सुरू असले, तरी या कामात खरे आव्हान ‘शिवाजीनगर ते स्वारगेट’ या भुयारी मार्गाचे आहे. भुयारी मार्गासाठी लागणारा दोन्ही बाजूंचा उतार करण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून, ठेकेदार निश्चित होताच याही कामाला सुरुवात करण ...
प्लॅस्टिकविरोधात महापालिकेने काढलेल्या लाँग मार्चमध्ये तीन तासांत तब्बल ६ हजार ८८३ किलो प्लॅस्टिक कचरा जमा करण्यात आला. प्लॅस्टिकचा वापर करू नये, यासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता. ...
भांडणे सोडविल्याचा राग डोक्यात ठेवून डोक्यात बॅटने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री येरवड्यात घडली. रामचंद्र बबनराव चव्हाण (वय४२ रा. जनतानगर येरवडा) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ...
प्राधिकरणातील गणेश तलाव परिसरात रविवार सकाळी आठची वेळ..., उन्हाळा सुरू असला, तरी वातावरणात थोडासा गारवा..., अशा रम्य, सुखद वातावरणात प्राधिकरणातील गणेश तलावात पक्ष्यांची शाळा भरली होती. चित्रबलक, पांढरे बगळे, खंड्या आदी पक्षी जमले होते. पक्ष्यांचा कि ...
मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोडणारा पूल टाकण्यास संरक्षण खात्याने मंजुरी दिली आहे. जागेचा मोबदला दिल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या संदर्भात २२-२४ कोटींची मागणी केली आहे. मात्र, हा मोबदला देण्यासंदर्भात प्रशासन खोडा घालत असल्याचे वि ...
नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू आहे. केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे. काझड, अकोले, भादलवाडी या ठिकाणी या प्रकल्पांतर्गत बोगद्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी शेकडो कामगार काम करतात. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणाव्या तेवढ्या उपाययोजना ...
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय छत्रपती संभाजीमहाराज गौरव पुरस्कार २०१८ सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल सिनेअभिनेते अंकुश चौधरी, पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल वृत्तनिवेदक अजित चव्हाण यांना आणि साहित्यिक क्षेत् ...