महापालिका असो किंवा ग्रामपंचायत आमच्या परिस्थितीत कुठलाही बदल झालेला नाही. गावांवरून राजकारण तापले. प्रत्येक पक्षांनी आपल्या पोळ््या भाजून घेतल्या. पण यातून कुठलाही मार्ग निघू शकलेला नाही. गावातील समस्या आहेत तशाच आहेत. मग आम्ही कुणाकडे दाद मागायची, ...
मुंब्य्रातील धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींच्या यादीतील सर्वच इमारतींवर कारवाई होणार असून ऐन रमझान महिन्यात हजारो नागरिक रस्त्यावर येणार असल्याचा मेसेज काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाला आहे. अर्धवट माहितीच्या आधारे व्हायरल झालेल्या या मेसेजेचा ...
उच्चशिक्षित असूनही काम मिळत नसल्याने कासवांची विक्री करण्यासाठी बिहार येथून कल्याणमध्ये आलेल्या एका तरुणाला कल्याण वनविभागाने प्राणिमित्रांच्या साहाय्याने शनिवारी मध्यरात्री अटक केली. त्याच्याजवळून वनविभागाने ५० कासव हस्तगत केले. त्यातील चार मृत होती ...
भातुकलीच्या खेळामधली...,भेट तुझी माझी स्मरते..,या जन्मावर या जगण्यावर.., शुक्रतारा मंदवारा.., स्वरगंगेच्या काठावरती अशा अनेक अजरामर भावगीतांद्वारे संगीत रसिकांच्या मनावर अढळ राज्य करणारे ज्येष्ठ गायक अरुण दाते रविवारी काळाच्या पडद्याआड गेले. मुंबईतील ...
अरुण दाते यांच्या काळातील गाणी असे म्हणण्यापेक्षा दाते हे स्वत:च एक युग होते. कुठल्याही प्रसंगात दाते यांची गाणी चपखल बसायची. ‘अर्ध्यावरती डाव मोडला...’ हे गाणे किती ठिकाणी वापरले आहे, या गाण्याची ताकदच निराळी. आवाजातून भावना व्यक्त करण्याच्या त्यांच ...
रेल्वे कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, सोमवारी विविध विभागीय रेल्वे व्यवस्थापकांंच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरएमयू)तर्फे हे धरणे आंदोलन करण्यात येणार आह ...
१२ वर्षांखालील मुलींवर लैंगिक अत्याचार करणा-याला मृत्युदंडाची शिक्षा देण्याच्या वटहुकमामुळे, असे गुन्हे रोखले जाण्याची शक्यता नाही. त्यासाठी अस्तित्वात असलेल्या बलात्काराविरोधातील कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून, आरोपींना जरब बसविण्याची गरज आहे. ...