सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रद्द झालेले हज यात्रेचे अनुदान, जीएसटीमुळे गतवर्षीच्या तुलनेत वाढलेला ३ टक्के कराचा भार व सौदी अरेबिया सरकारने लावलेला ५ टक्के व्हॅट या कारणांमुळे हज यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांना वाढीव दराने प्रवास करावा लागणार आह ...
मे महिना सुरू झाला, तरीदेखील मुंबई महापालिकेने नालेसफाईच्या कामी अद्याप वेग पकडलेला नाही. परिणामी, लोकप्रतिनिधींकडून मुंबई महापालिकेवर टीका केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक नालेसफाई करण्यात आली नाही, तर पावसाळ्यात मुंबापुरीची पुन्हा तुंबापुरी होई ...
दादर येथील शिवाजी पार्क जवळील नारळी बागेचे सुशोभिकरण नुकतेच करण्यात आले आहे. या बागेत नुतनीकरण करताना अनेक नवनवीन कामे करण्यात आली आहेत. यात सर्वांचा आकर्षणाचा बिंदू म्हणून ‘शिवाजी पार्क पॉइंट’ ठरत आहे. ...
एखादी वास्तू दीर्घायुषी होते, तशी तिच्या कार्यामुळे प्रतिष्ठा, स्थैर्य, गुणवत्ता वाढीस लागते, हे होत असतानाच लोकांच्या अपेक्षांची जबाबदारीदेखील वाढते, म्हणूनच तिचा सन्मान, विश्वास कायम राहावा, यासाठी लघुवाद न्यायालयाचे न्यायाधीश, अधिवक्ता, तसेच कर्मच ...
मलनि:सारण केंद्रातून प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर करण्याकरिता सिडकोने तयार केलेला २२० कोटी रुपये खर्चाचा आराखडा अंमलबजावणीअभावी कागदावरच सीमित राहिला आहे. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सिडकोने हा प्रस्ताव गुंडाळल्याची चर्चा आहे. त्यामुळे म ...
विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यापुढे कौशल्यावर आधारित अभ्यासक्र माला प्राधान्य देण्याचे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. ...
विधानसभा निवडणुकीतील सिंधी मतांच्या गणिताचा विचार करून महापौरपद आपल्याच पक्षाकडे राखण्यासाठी भाजपाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले असून त्यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदावरील दावा सोडल्याने उल्हासनगरमधील सत्तांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
कल्याण-डोंबिवलीच्या महापौर-उपमहापौरपदाची बुधवारी पार पडणारी निवडणूक बिनविरोध होईल, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. भाजपाने मात्र कोणतीही भूमिका जाहीर न करता ‘वेट अॅण्ड वॉच’चा पवित्रा घेतला आहे. त्यातच महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रतिस्पर्धी उमे ...