लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

पूर्व हवेलीतील डोंगरांची लचकेतोड - Marathi News |  East Havelian mountain range | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्व हवेलीतील डोंगरांची लचकेतोड

पूर्व हवेलीमध्ये असणाऱ्या डोंगरांवर अनधिकृत करण्यात आलेले प्लॉटिंग तसेच बांधकामाच्या कामासाठी लागणारी खडी आणि मुरमामुळे मोठ्या प्रमाणात लचकेतोड होत आहे. प्रशासनाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. मुरूम तसेच खडीच्या अवैध उपश्यामुळे शासनाच्या कोट्यवधी ...

शासनाला ज्येष्ठ कलाकारांची आठवण का नाही? लीला गांधी - Marathi News | Why does not the government remember the senior artists? Leela Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाला ज्येष्ठ कलाकारांची आठवण का नाही? लीला गांधी

ज्येष्ठ कलाकारांनी एक काळ गाजवलेला असतो. त्यांचे योगदान उल्लेखनीय असते. मात्र, उतारवयात कलावंतांना हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. शासनाकडून ज्येष्ठ कलावंतांना तुटपुंजे मानधन दिले जाते आणि तेही वेळेवर मिळत नाही. कलावंतांचे योगदान लक्षात घेऊन ...

माऊली जमदाडेने मारले कुस्ती मैदान - Marathi News |  Mauli Jamaday win | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली जमदाडेने मारले कुस्ती मैदान

कळंब (ता. इंदापूर) येथे पार पडलेल्या पुरुषांच्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पंजाबचा मनजितसिंह खत्री व कोल्हापूरचा माऊली जमदाडे यांच्यात १२ मिनिटे चुरशीची व रंगतदार लढत झाली. यामध्ये जमदाडेने खत्री याला बॅकसालतो डावावर आसमान दाखवले. ...

अपहृत भारतीयांच्या सुटकेसाठी आदिवासी नेत्यांची मदत - Marathi News |  Tribal leaders help in the release of kidnapped Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अपहृत भारतीयांच्या सुटकेसाठी आदिवासी नेत्यांची मदत

अफगाणिस्तानातून तालिबानी दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या सात भारतीय अभियंत्यांच्या सुटकेसाठी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक आदिवासी नेत्यांची मदत घेतली आहे. ...

कोचिंग क्लासवर १८% जीएसटी - Marathi News |  Coaching Class 18% GST | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोचिंग क्लासवर १८% जीएसटी

विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या कोचिंग क्लासेसना वस्तू व सेवाकरातून सूट देण्यात आलेली नाही. त्यांना १८ टक्के जीएसटी लागू आहे, असा निर्णय महाराष्ट्र अग्रीम निर्णय प्राधिकरणाने (एएआर) दिला आहे. ...

स्मृती आणि प्रज्ञा - Marathi News | Memory and intelligence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्मृती आणि प्रज्ञा

मानवाला अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त आहेत. मुख्यत्वे आपण या शक्तींची तीन प्रकारामध्ये विभागणी करू शकतो- शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. शरीरासंबंधी सगळ्या शक्ती मानवाची भौतिक प्रगती करतात. मानसिक शक्ती ही मानवाला भौतिक प्रगतीबरोबरच तीव्र वैचारिक आणि ...

आपण सारे भोजनभाऊ! - Marathi News | Editorial Artical | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपण सारे भोजनभाऊ!

माझ्या राशीला मिष्टान्नयोग आहे, हे मागच्या रविवार पुरवणीतील भविष्य वाचल्यापासून गेला आठवडाभर मला काय खाऊ आणि काय नको असं झालं आहे. वर्तमानपत्रात राशी भविष्य लिहिणारे खरोखरच मनकवडे असले पाहिजेत. आपल्या मनातील नेमकी गोष्ट त्यांना आपोआप कळते! ...

मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम एक दिवस लांबले! - Marathi News |  Mumbra bypass repair works a day long! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम एक दिवस लांबले!

ठाणे आणि पालघर जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढल्यानंतर आता ठाणे शहर आणि नवी मुंबई पोलिसांच्या पुनर्अधिसूचनेच्या प्रतीक्षेत मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम आणखी एक दिवस पुढे गेले आहे. ...