पीएमपीचे आजारपण सुरूच असून, सातारा रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार दुपारी अडीच वाजता सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडीतील लोखंडी पादचारी पूल परिसरात आणि सोमवारी सकाळी साडे करा वाजता स्वामी विवेकानंद स्मारक, पद्मावती परिसर ...
बोपोडी येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सोमवारी साडेचार वाजता आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयासमोर प्रभागातील अनेक नागरिकांना घेऊन आंदोलन केले. विकासकामात घरे बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन करताना प्रशासन त ...
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण समितीची स्थापना करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हिरवा कंदील दाखवला आहे़ नऊ सदस्यांची निवड येत्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यामुळे समितीवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्स ...
महापालिका प्रभाग समिती सदस्य नगरसेवकांवर शिरजोर असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने फलक काढण्याची कारवाई सुरू केली आहे. अजूनही सांगवी, पिंपळे सौदागर, भोसरी, रुपीनगर, म्हेत्रेवस्ती परिसरात अनधिकृत फ्लेक्स झळकत आहेत ...
‘स्मार्ट सिटी’, ‘पॅन सिटी’ आणि आता ‘मेट्रो’ सिटी होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याची लगबग दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. मात्र ‘नेहमीची येतो पावसाळा’ या मानसिकतेतून हे काम करण्यात येते. त्यामुळे वरवर सफाई झाल्याचे चित्र प्रत्येक ...
वडगाव मावळ येथील नगर पंचायत हद्दीत सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने लावलेले हायमास्ट दिवे मावळच्या तहसीलदारांनी अचानक बंद करून गावाला अंधाराच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे संपूर्ण गावामध्ये तहसीलदारांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दिवे तुम्हाला ...
येथील नीरा नदीवर शेती व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून बांधलेले कोल्हापूर बंधारे दिवसेंदिवस निरुपयोगी झाले आहेत. हे बंधारे निखळले असून, भगदाडं पडली आहेत. पिलरही वाहून गेले असल्याने पाणी थांबतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस् ...
उरुळी कांचन येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांनी अनोखा निषेध केला. हिंगणगाव, अष्टापूर, शिंदेवाडी, प्रयागधाम या भागातील शेतकरी गेल्या १५ ते १८ दिवस झाले महावितरणच्या गचाळ नियोजनाने ...